Press "Enter" to skip to content

आयर्न फोबिया – शरद पुराणिक

विज्ञान कथा आणि गूढकथांच्या प्रांतात श्री. शरद पुराणिक हे नाव आता नवीन राहिलेलं नाही. त्यांच्या कथांतून रोजच्या जीवनात भेटणारी पात्रे आणि आसपास घडणारे प्रसंग घडताना कथा अतींद्रिय जगात कधी प्रवेश करते ते कळत नाही. कथेच्या शेवटी वाचकाला चकित करून सोडण्याची हातोटी त्यांना सहजसाध्य झाली आहे.

त्यांच्या कथेत येणारी भूतं एकसुरी नाहीत. कधी ती मदत करणारी असतात, तर कधी ती मदतीच्या नावाखाली तुम्हाला चकव्यात अडकवणारी दिसतात. यावर कडी म्हणजे त्यांच्या कथेतील माणसे भुतांपेक्षा भयंकर असून प्रसंगी ती भुतांनाही धोका देतात. अर्थात ‘क्राईम नेव्हर पेज्’ या तत्त्वाला अनुसरून ते त्याची शिक्षाही भोगताना दिसतात.

सहजगत्या सुरू होणाऱ्या कथेत वाचक कधी गुंतला जातो ते त्यालाच कळत नाही.
हा कथासंग्रह त्यांच्या इतर कथासंग्रहांप्रमाणेच निश्चितच वाचकांच्या पसंतीस उतरेल

लेखक : शरद पुराणिक 
पृष्ठसंख्या : १२४
किंमत : रु.२००/-
प्रकाशक : मधुश्री
प्रकाशन


आयर्न फोबिया हे पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर किल्क करा.

www.madhushree.co.in

Secured By miniOrange