Press "Enter" to skip to content

अक्कलखाते – डॉ. अमित करकरे

नूपुर आणि राधा या ‍अमितच्या दोन गोड मुली! आपल्या मुलांसाठी आपण काय काय करतो! अमितनं चक्क एक वर्षभर लिहिलं. आपल्या अनुभवातून आलेली अक्कल एकत्र करून त्याचं अक्कल खातं काढून दिलं. जेव्हा हवं तेव्हा आता ह्या मुली आपल्या बाबाचा अनुभव स्वतःच्या जगण्याशी पडताळून बघू शकतील.

पण हे सगळं करत असताना अमितच्या लिखाणाने अजून एक गोष्टही नकळत केली. त्यानी व्यक्त केलेली जाणीव अनेकांना आपली वाटू लागली. रोजच्या जगण्यातल्या साध्या अडचणींची उत्तरं कधी सहज वाचताना मिळवून गेली. कधी छोट्या छोट्या आनंदाच्या वाटा दिसायला लागल्या. आपला अनुभव अशाप्रकारे दुसऱ्याच्या अनुभवाची एकरूप व्हावा हेच अमितच्या लिखाणाचं संचित!

अभय अरुण इनामदार

लेखक : डॉ. अमित करकरे 
पृष्ठसंख्या : १७२
किंमत : रु.२५०/-
प्रकाशक : मधुश्री
 प्रकाशन


 अक्कलखाते हे पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंक वर किल्क करा.

www.madhushree.co.in

Secured By miniOrange